तुम्ही पाठवलेला स्कोअर दुरुस्त करा
कधी ना कधी प्रत्येकाकडून चुकीचे बटण दाबले जाते.
काय करायचे
सामना सुरू असताना, तुमचा शेवटचा स्कोअर मागे घेण्यासाठी “पूर्ववत करा” वर टॅप करा.
सामन्यानंतर, स्कोअरचे पेज उघडा आणि “हा निकाल दुरुस्त करा” निवडा.
दुरुस्त करायचा निकाल निवडा, योग्य स्कोअर टाका आणि तो तपासा.
“दुरुस्ती पाठवा” निवडा.